E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघाचा भारत दौरा
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
नवी दिल्ली : लिओनेल मेस्सी अर्जेंटिना फुटबॉल संघासोबत भारतात येणार आहे. यावर्षी अर्जेंटिना संघ सामने खेळण्यासाठी येईल. मेस्सीने शेवटचा २०११ मध्ये भारत दौरा केला होता, आता १४ वर्षांनंतर हा फुटबॉल स्टार भारतात परत येत आहे.
भारतात फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी एचएसबीसी इंडियाने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनसोबत करार केला आहे. या करारानुसार, अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघ भारतात एक मैत्रीपूर्ण सामना खेळेल.
एचएसबीसी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघ ऑक्टोबर २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीय सामन्यासाठी भारताचा दौरा करेल. या संघात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचाही समावेश असेल.
करारानुसार, अर्जेंटिना संघ या वर्षी ऑक्टोबरमध्ये एक मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी भारतातील केरळ राज्यात येईल. हा सामना केरळमधील कोची येथे खेळला जाईल.लिओनेल मेस्सीने शेवटचा सप्टेंबर २०११ मध्ये भारताचा दौरा केला होता. त्यावेळी अर्जेंटिना फुटबॉल संघाने कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर व्हेनेझुएला संघाविरुद्ध सामना खेळला होता. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये अर्जेंटिनाने १-० असा विजय मिळवला होता.
Related
Articles
‘वॉशरूम ब्रेक’वरून लोकसभेत गोंधळ
04 Apr 2025
अमेरिकी वस्तूंवर बहिष्काराची मोहीम
29 Mar 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Apr 2025
आर्थिक स्वावलंबनासाठी उपेक्षित महिलांना स्टार्टअप किटचे वाटप
01 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
‘वॉशरूम ब्रेक’वरून लोकसभेत गोंधळ
04 Apr 2025
अमेरिकी वस्तूंवर बहिष्काराची मोहीम
29 Mar 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Apr 2025
आर्थिक स्वावलंबनासाठी उपेक्षित महिलांना स्टार्टअप किटचे वाटप
01 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
‘वॉशरूम ब्रेक’वरून लोकसभेत गोंधळ
04 Apr 2025
अमेरिकी वस्तूंवर बहिष्काराची मोहीम
29 Mar 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Apr 2025
आर्थिक स्वावलंबनासाठी उपेक्षित महिलांना स्टार्टअप किटचे वाटप
01 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
‘वॉशरूम ब्रेक’वरून लोकसभेत गोंधळ
04 Apr 2025
अमेरिकी वस्तूंवर बहिष्काराची मोहीम
29 Mar 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Apr 2025
आर्थिक स्वावलंबनासाठी उपेक्षित महिलांना स्टार्टअप किटचे वाटप
01 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात